Conserving Water: जमिनीत जास्तीत जास्त पाणी मुरविण्यासाठी काय करावं?

Saving Rain Water : उन्हाळी हंगामानंतर पहिला पाऊस पडल्यावर कुळवाची एक पाळी देऊन उताराला आडवी रानाची उन्हाळी हंगामानंतर पहिला पाऊस पडल्यावर कुळवाची एक पाळी देऊन उताराला आडवी रानाची बांधणी करून सारे तयार करावेत.

Rain Water Conservation : आपल्याकडे पावसाच गणित तसं निश्चित नाही. त्यामुळे पाऊस कधी कधी जास्त होऊ शकतो किंवा पावसात खंडही पडू शकतो. पावसाचे पाणी म्हणजे कोरडवाहू शेतीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण बाब आहे. हे ओळखून उन्हाळी हंगामानंतर पहिला पाऊस पडल्यावर कुळवाची एक पाळी देऊन उताराला आडवी रानाची बांधणी करून सारे तयार करावेत. जेणेकरून पावसाचे पाणी या साऱ्यात जास्तीत जास्त मुरले जाईल. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com