Video
Soybean Crop: सोयाबीनवरील किड रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोणत्या बीजप्रक्रिया कराव्यात?
Soybean Pest Disease: मागील ५ ते ६ वर्षांपासून महाराष्ट्रातील सोयाबीन पिकावर प्रामुख्याने पिवळा मोझॅक विषाणू, कळी करपा किंवा इंडियन बड ब्लाइट या विषाणूजन्य रोगाचा आणि खोडमाशी, मावा, पांढरी माशी, फुलकिडे या किडींचा प्रादुर्भाव होत आहे.