Video
Soybean Crop: सुधारित तंत्राने सोयाबीनची पेरणी करताना कोणती काळजी घ्याल?
Kharif Season 2024: पावसाला सुरुवात झाल्यानंतर म्हणजेच तापमान कमी झाल्यानंतर बियाण्याची अंकुरण क्षमता घरी तपासून घ्यावी. त्यासाठी ओल्या केलेल्या गोणपाटाच्या तुकड्यात १०० बी रेषेत ठेवावे. त्याची पुंगळी करून दोन्ही टोके बांधून घ्यावेत.
