Video
Himalaya and Monsoon: हिमालय नसता तर मॉन्सूनचं काय झालं असतं?
Himalayas and monsoon: हिमालयाच्या पर्वतरांगांना आपण भारतीय मॉन्सूनचे एक प्रकारचे रक्षणकर्ते म्हणू शकतो. पण नेमकं हिमालय आणि मॉन्सून यांच्यात काय संबंध आहे? हिमालय चीनमध्ये पावसाला अडवून भारतात कसा रोखतो? त्याची भौगोलिक वैशिष्ट्यं काय आहेत? हे सगळं आपण जाणून घेणार आहोत हवामान अभ्यासक अभिजित घोरपडे यांच्या मार्गदर्शनातून…त्यासाठी खालील व्हिडिओ संपूर्ण पहा.