Narendra Modi: शेतीच्या ॲक्शन प्लॅनचं पुढं काय झालं?

Shivraj singh Chouhan: कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कृषी मंत्रालयात पहीली बैठक घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुचननेनुसार कृषी मंत्रालयाचा १०० दिवसांच्या ॲक्शन प्लॅन तयार असल्याचे सांगितले होते.

Farmer Action Plan: भाजपला ग्रामिण भागात लोकसभा निवडणुकीत फटका बसला होता. शेतीविरोधी धोरणामुळे शेतकरी नाराज होते. याची दखल काही नेत्यांनीही घेतली होती. त्यामुळे सरकार खरंच आता शेती आणि शेतकऱ्यांना गांभीर्याने घेऊन समस्या सोडविण्यासाठी काम करेल आणि त्याचाच एक भाग म्हणजे पहिल्या १०० दिवसांचा अजेंडा आहे, असे चर्चा सगळीकडे सुरु होती. सगळेजण मोदी शेतकऱ्यांना नेमकं काय सरप्राईज देणार याची वाट पाहत होते. पण वाट पाहता पाहता ४७ दिवस होऊन गेले. मात्र मोदींचे सरप्राईज अजून आले नाही. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com