Minister of Agriculture: चौहान यांनी मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांसाठी काय केले?

Madhya Pradesh Farmer: सिंचन, वीज, शेतीमालाची किमान आधारभूत किंमत, गव्हाची सरकारी खरेदी आणि थेट हस्तांतरण योजना यावर शिवराजसिंह यांनी लक्ष केंद्रीत केल्याचा फायदा मध्यप्रदेशमधील शेतकऱ्यांना झालाय.

Farmer: मध्यप्रदेशमध्येही शेती प्रश्नाचा पेच कायम आहे. २०१८ साली आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळ्या झाडण्याचे प्रकार मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान असतानाच घडले होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com