Video
Soyabean Market: सरकार सोयाबीनच्या भाववाढी संदर्भात काय निर्णय घेणार?
Narendra Modi: शेतकऱ्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत इंगा दाखविल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सर्वच मंत्र्यांनी पहिल्या दिवसांपासूनच १०० दिवसांचा अॅक्शन प्लॅनची चर्चा सुरु केली.