Video
Shet Raste Scheme : शेत/पाणंद रस्ते अतिक्रमण हटवण्यासाठी राज्य सरकारने काय निर्णय घेतला?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आढावा बैठकीत शेत रस्ते आणि पाणंद रस्त्यांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यानुसार नियोजन विभागाने २७ फेब्रुवारी २०१८ रोजीचा शासन निर्णयाच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. त्यामुळे आता शेत रस्ता आणि पाणंद रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेला वेग येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मग या राज्य सरकारने निर्णय का घेतला? याचीच माहिती या व्हिडिओमधून घेऊया..