Gram Market Price: हरभरा बाजाराची स्थिती काय आणि तेजी कधीपर्यंत राहू शकते?

Chana Market : सरकारने हरभऱ्याची आयात खुली केल्यानंतरही भाव हमीभावापेक्षा वरच्या पातळीवर टिकून आहेत. बहुतांशी बाजारांमध्ये हरभरा ६ हजारांच्या दरम्यान आहे.

Agriculture News: सरकार बाजारात कसा हस्तक्षेप करू शकते? तर त्यात महत्वाचं आहे स्टाॅक लिमिट. तुरीच्या भावात तेजी आल्यानंतर सरकारने आयात खुली करून स्टाॅक लिमिट लावले होते. हरभऱ्याची सरकारने आयात खुली केल्यानंतरही भाव कमी झाले नाही त्यामुळे सरकार स्टाॅक लिमिटचा विचार करू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकारने हरभरा आणि पिवळा वाटाण्यावर स्टाॅक लिमिट लावले तर याचा परिणाम भावावर होऊ शकतो. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com