Video
Biofertilizer Benefits: विविध पिकांसाठी कोणकोणते जीवाणू संवर्धने आहेत?
Biofertilizer Process: अझॅटोबॅक्टर हे जिवाणूसंवर्धन ज्वारी, बाजरी, गहू यारख्या एकदल पिका साठी वापरतात. रायझोबियम हे तूर, उडीद, सोयाबीन, मूग, हरभरा, भूईमुग या द्विदल पिकासाठी वापरतात.