Video
Ladki Bahin Yojana: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लाडक्या बहीणींसाठी काय घोषणा केली?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नांदेडमध्ये झालेल्या कार्यक्रमात लाडक्या बहिणींना ४० हजार रुपयांपर्यंत कर्ज देण्याची घोषणा केली. यामुळे महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी महायुती सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. मग अजित पवार नेमके काय म्हणाले? लाडक्या बहिणींना कधीपासून कर्ज मिळणार? याचीच माहिती या व्हिडिओमधून घेणार आहोत.