Rain Update: आज पुणे,सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा

konkan Rain: शुक्रवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली.

Weather Update: आज (ता. ६) कोकणातील सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा (ऑरेंज अलर्ट) आहे. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांमध्ये जोरदार सरींचा आणि उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com