Soybean Market: हमीभावानं खरेदीसाठीही सोयाबीन उत्पादकांच्या वाटेला प्रतिक्षाच

Soybean Rate: केंद्र सरकारनं हमीभाव जाहीर करून हमीभावानं सोयाबीन खरेदी करण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले आहे.

Soybean MSP: नवीन सोयाबीन बाजारात दाखल होण्याच्या तोंडावर आलेले आहे. परंतु अद्याप राज्य सरकारकडून सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्याच्या प्रक्रियेची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकरी संभ्रमात पडलेले आहेत. सध्या मध्यप्रदेशमध्ये सोयबीन हमीभावाने खरेदी करण्याच्या प्रक्रियेला सुरवात झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ही प्रक्रिया कधी सुरू होईल, याची वाट शेतकरी पाहू लागले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com