PM Kisan scheme: उपराष्ट्रपतींची केंद्राला सूचना; पीएम किसानसाठी ३० हजार रुपये द्या

Jagdeep Dhankhar on PM Kisan: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयेऐवजी ३० हजार रुपये निधी द्यावा, अशी सूचना केली आहे. शेतकऱ्यांना वाढीव निधी मिळणार का? आणि पीएम किसानचा पुढचा हप्ता कधी जमा होणार आहे? याचीच माहिती आपण खालील व्हिडिओमधून घेणार आहोत...

PM Kisan installment increase: खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळेल, अशी अपेक्षा होती. २० जून रोजी हा हप्ता वितरित होणार, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आता समोर आलेल्या माहितीनुसार, २० जून रोजी हप्ता जमा होण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान, दुसरीकडे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयेऐवजी ३० हजार रुपये निधी द्यावा, अशी सूचना केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com