Video
China America Trade War: अमेरिकेच्या व्यापार युध्दाची बीजे चीनच्या विकासात
अमेरिकेने चीनसोबत व्यापार युध्द छेडले आहे. वरकरणी केवळ व्यापारातून हा वाद निर्माण झाल्याचे दिसत असले तरी त्याची पाळेमुळे चीनच्या विकासात रोवली गेली आहे. मग अमेरिकेला नेमकं काय करायचंय ? चीन अमेरिकेसमोर शरण येईल का ? शेती आणि भारतावर याचा काय परिणाम होईल ? याची माहिती तुम्हाला या मुलाखतीमधून मिळेल.