Video
Soybean Rate: अमेरिकेतील सोयाबीन उत्पादनात घट होण्याचा अंदाज
US soybean production: अमेरिकेच्या कृषी विभागाने (USDA) अमेरिकेत सोयाबीन पेरणी, उत्पादन आणि शिल्लक साठा कमी राहील, असा अंदाज वर्तवला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कालपासून सोयाबीनच्या भावात सुमारे 4.5 टक्क्यांची वाढ झाली. देशांतर्गत पातळीवरही सोयाबीनचा शिल्लक साठा निचांकी स्तरावर असून, त्यामुळे भावाला भक्कम आधार मिळत आहे.