Nuksan Bharpai: फेब्रुवारी ते मे २०२५ च्या अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार मदत निधी

Farmer aid for crop damage: फेब्रुवारी ते मे २०२५ या कालावधीत राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसासह गारपीट झाली, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

Unseasonal rain relief fund 2025: फेब्रुवारी ते मे २०२५ या कालावधीत राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसासह गारपीट झाली, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या नुकसानीचा विचार करून राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी ३३७ कोटी रुपयांच्या मदतनिधीला २२ जुलै रोजी मंजुरी दिली आहे. या निर्णयात कोणते जिल्हे समाविष्ट आहेत? किती शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे? याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ संपूर्ण पहा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com