Video
Farmer Madat GR : अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासन निर्णय जारी
Unseasonal Rain Compensation: अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या ९ जिल्ह्यांतील ६६ हजार ३१२ शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने आर्थिक मदत मंजूर केली आहे. नागपूर, पुणे, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांनी नुकसानीचा प्रस्ताव सादर केल्यानंतर हा निधी मंजूर करण्यात आला.
