Video
Turmeric Market : हळद दर, कापूस बाजारभाव, सोयाबीन भाव, तूर बाजार
Cotton Rate : कापसाच्या वायद्यांमध्ये मागील चार दिवसांमध्ये काहीशी सुधारणा झाल्यानंतर आज मात्र वायदे नरमले. आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातही कापसाच्या वायद्यांमध्ये लक्षणीय घट झाली.