Tur Batata Bajarbhav: तूर बाजारात चढ-उतार, गवार दरात वाढ, बटाटा बाजारात आवक वाढली, हिरव्या मिरचीच्या दरात बदल तर पपईचे दर टिकून

Maharashtra Market Rates:नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील तूर, गवार, बटाटा, हिरवी मिरची आणि पपई या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com