Video
Tur, Chana Market: मे महिन्यात तूर आणि हरभऱ्याच्या दरात सुधारणा होईल का?
देशात कडधान्याची आयात वाढत आहे. त्यातही पिवळा वाटाण्याची आयात विक्रमी पातळीवर पोचली. तूर आणि हरभऱ्याची आयातही विक्रमी झाली. याचा दबाव दरावर येत आहे. मग मे महिन्यात आणि त्यानंतर तूर, हरभऱ्याचे भाव कसे राहतील, याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.