Rain Update: आज आणि उद्या राज्यभरात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज

Monsoon Update: आज माॅन्सूनने प्रगती केली नव्हती. माॅन्सूनची सिमा आज नवसारी, जळगाव, मांडला, पेंद्रा रोड, झारसुगुंडा, बालासोर, हलदीया, पाकूर, साहीबगंज आणि रौक्सोल भागात होती.

Weather Update: आज संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भात तसेच खानदेशात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com