Video
Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महसूल विभागाचे तीन निर्णय कोणते?
Decisions by Maharashtra Government: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृत्रिम वाळू धोरणास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता.१२) मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत महसूल, महिला व बालकल्याण आणि कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या एकूण सहा निर्णयांना मान्यता देण्यात आली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री उपस्थित होते. मग या बैठकीत कोणते निर्णय घेण्यात आले? याचीच माहिती या व्हिडिओमधून घेऊया...