Video
Kamala Pujari: काला जिरा भात, जीआय टॅग आणि जागतिक कृषी वारसामागील महिला
Traditional Rice Varieties: कमला पुजारी यांनी १०० हून अधिक पारंपरिक भात वाणांचे संवर्धन आणि जतन केले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे जतन करण्यात आलेल्या 'काला जिरा' या सुगंधी तांदळाला भौगोलिक मानांकन अर्थात जीआय टॅग मिळाला.
