Cotton Sowing: राज्यात कृत्रिम बियाणे टंचाईचा मुद्दा ऐरणीवर

Cotton Seed: शेतकऱ्यांनी परराज्यात जाऊन कापूस बियाणे खरेदी करतायत. बियाणे कंपन्यांची नफेखोरी आणि वितरकांची मनमानी कृत्रिम टंचाईनं शेतकरी मेटाकुटीला आलेत.

Cotton Rate: बियाणे कंपन्या आणि विक्रेत्यांनी शेतकऱ्यांची लूट सुरू केलीय. खानदेशात तर कापूस बियाण्याची विक्री १२०० ते १५०० रुपये उकळले जातात. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com