Cotton Seed: राज्यात कृत्रिम बियाणे टंचाईचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

Cotton Seed Shortage: दुष्काळ आणि सरकारच्या आयात निर्यातीच्या आडमूठ निर्णयानं शेतकऱ्यांना जेरीस आलेत. त्यात आता यंदाच्या खरीप हंगामात बियाण्याच्या कृत्रिम टंचाईमुळं काळाबाजार फोफवलाय.

Cotton Growers:  खानदेशात बियाण्याची कृत्रीम टंचाई आणि चढे दर असल्याने शिवाय पूर्वहंगामी कापूस लागवडीची वेळ हातून जात असल्याणं शेतकरी गुजरात, मध्य प्रदेशातून कापूस बियाणे खरेदी करतायत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com