Video
Loksabha Election Result 2024 : शेतकरीविरोधी धोरण भाजपला महागात पडले
Onion Rate: गेले सहा महिने शेतकऱ्यांना रडवणाऱ्या कांद्याने शेवटी काल सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. कारण राज्यात कांदा उत्पादक पट्ट्यात सत्ताधाऱ्यांचा एकही खासदार निवडून आला नाही.