Video
Poultry : पावसाळ्यात कोंबड्यांची 'अशी' काळजी घ्या
Poultry farming : पावसाळ्यात शेडच्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा, त्यासाठी शेडच्या सभोवतालचे गवत व दलदल काढून टाकणे अत्यंत महत्वाचे आहे. पावसाचे पाणी साठून राहू नये, यासाठी शेडच्या बाजूने चर खोदावेत.