Soyabean Seed: महाडीबीटीवरून मिळणार शेतकऱ्यांना अनुदानित सोयाबीन बियाणे

Soybean seed subsidy application: सोयाबीन बियाण्याच्या अनुदानासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑनलाईन अर्ज कसा करावा, अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडीओमधून जाणून घेणार आहोत...

Soybean seed subsidy Maharashtra: शेतकऱ्यांना प्रमाणित सोयाबीन बियाणे राज्य सरकारकडून अनुदानावर देण्यात येते. सोयाबीन अनुदानासाठी महाडीबीटीवरून अर्ज सुरू झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन अनुदानाचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त किती अनुदान मिळणार आहे? याचीच संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ संपूर्ण पहा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com