Soybean Rate: देशात सध्या किती सोयाबीन शिल्लक आहे?

soybean stock data: देशात यंदा सोयाबीनचे उत्पादन कमी झाले असले, तरी बाजारभाव मात्र अद्यापही वाढत नाहीत. उद्योगांच्या म्हणण्यानुसार, देशातील सोयाबीनचा पुरवठा गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com