Khodmashi: सोयाबीनवरील खोडमाशीची लक्षणे कोणती?

soybean pest management: आर्द्रतेने भरलेले वातावरण, उबदार तापमान, सतत रिमझिम पाऊस आणि मध्येच पडणारा खंड; हे हवामान सोयाबीन पिकावर खोडमाशी आणि चक्रीभुंगा या किडींच्या वाढीस अतिशय अनुकूल ठरते.

soybean stem fly control: खोडमाशीचा प्रादुर्भाव पीक उगवल्यानंतर १० ते १५ दिवसांनी, म्हणजेच रोपावस्थेपासूनच सुरू होतो आणि काढणीपर्यंत कायम राहतो. दुसरीकडे, चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव पेरणीनंतर साधारणतः एक महिन्याने सुरू होतो आणि तोही काढणीपर्यंत सक्रिय राहतो. या दोन्ही किडींचा प्रभाव मुख्यतः जुलै ते ऑक्टोबर दरम्यान दिसतो. जर हवामान सतत पोषक राहिले, तर खोडमाशी आणि चक्रीभुंग्यामुळे ९० ते १०० टक्के झाडे कीडग्रस्त होऊ शकतात आणि उत्पादनात ३० ते ६० टक्क्यांपर्यंत घट येण्याची शक्यता असते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com