Soybean Rate: ९ टक्के ओलाव्याचं सोयाबीन खरेदी केंद्रावर नाकरले?

MSP soybean rejection: हिवाळी अधिवेशनात आज (ता.१२) सोयाबीन खरेदीचा मुद्दा पुन्हा एकदा गाजला. केवळ ९ टक्के ओलावा असतानाही शेतकऱ्यांचे सोयाबीन नाकारले जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केला.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com