Video
Soybean Rate: आंतरराष्ट्रीय बाजारातील सुधारणेचा फायदा देशात होईल का?
चालू हंगामात सोयाबीनचे दर दबावातच आहेत. सोयाबीन दरात शेतकऱ्यांना अपेक्षित तेजी आली नाही. पण मे महिन्यात बाजारातील सोयाबीनची आवक आणखी कमी होणार आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली. मग याचा आधार देशातील सोयाबीन बाजाराला मिळेल का? मे महिन्यात सोयाबीनचा बाजार कसा राहील? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.