Video
Soybean Rate: सोयाबीनचे प्रक्रिया प्लांट्सचे खरेदी भाव पोचले ५५०० रुपयांवर
soybean price: देशातील बाजारात सोयाबीनच्या दरांमध्ये सुधारणा कायम असून दर वाढीचा कल दिसून येत आहे. प्रक्रिया उद्योगांकडून सोयाबीन खरेदीचे दर ५५०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. तसेच बाजार समित्यांमध्येही दर हमीभावाच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहेत.
