Soybean Market: देशात सोयाबीनचे भाव स्थिर

Tomato Market: गेल्या काही दिवसांत पडलेल्या पावसाचा फटका टोमॅटोलाही फटका बसल्याने सध्या बाजारात टोमॅटोची आवक कमी दिसत आहे.

Sorghum, Banana Market: ज्वारीला बाजारामध्ये चांगला उठाव मिळत असला तरी ज्वारीचे भाव मात्र दबावात दिसून येत आहेत. तसेच यंदाच्या खरीप हंगामातील ज्वारीही आता बाजारात येऊ लागली आहे. परंतु ज्वारीच्या भावातील नरमाई कायम असल्याने शेतकरी मात्र चिंतेत आहेत. अनेक बाजारांमध्ये केळीची आवक कमी दिसत आहेत. त्यामुळे सध्या केळीचे भाव टिकून आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com