Video
Soybean Rate: सोयाबीनच्या भावात एका महिन्यात ३०० रुपयांपर्यंत सुधारणा
सोयाबीनच्या भावात मागील महिनाभरात ३०० रुपयांपर्यंत सुधारणा दिसून आली. मात्र सध्या भाव काहीसे टिकून आहेत. आजही अनेक शेतकरी भावावाढीची वाट पाहत सोयाबीन मागे ठेऊन आहेत. मग यापुढच्या काळात सोयाबीनच्या भावात सुधारणा होण्याची शक्यता आहे का ? पुढील तीन महिन्यात बाजारात काय होऊ शकते ? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.