Video
Soybean Rate: सोयाबीनचा भाव अजूनही हमीभावापेक्षा कमीच
Soybean Market Price: नव्या हंगामातील सोयाबीनची पेरणी सुरु करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु झाली. मात्र जुन्या सोयाबीनचे भाव आजही हमीभावापेक्षा कमीच आहेत. मग आतापर्यंत सोयाबीनच्या भावावर कशाचा दबाव होता ? यापुढच्या काळात सोयाबीनच्या बाजारात काय घडू शकते? याचाच आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत.