Video
Soybean Rate: सोयाबीनच्या भावात अनेक बाजारात १०० रुपयांपर्यंत नरमाई
नाफेडने सोयाबीनची विक्री पुन्हा सुरु केली. यामुळे सोयाबीनच्या भावात पन्हा एकदा ५० ते १०० रुपयांपर्यंत चढ उतार सुरु झाले. पण दरात फार मोठी नरमाई आली नाही. नाफेडच्या विक्रीचे दरही टिकून आहेत.