Video
Gram Market: सोयाबीन भाव, हरभरा बाजार, गहू दर, कापूस बाजारभाव
Gram Rate: हरभऱ्याचा भाव मागील दोन आठवड्यांमध्ये पुन्हा ३०० रुपयांनी सुधारला. सध्या अनेक बाजारांमध्ये हरभरा ६ हजारांवर पोचला. तर सरासरी भावपातळी सध्या ५ हजार ७०० ते ६ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान आहे.
