Video
Monsoon 2024: महाराष्ट्राच्या दक्षिण भागात मॉन्सूनच्या सरींनी थंडावा
Rain Update: आज (ता. ७) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वारे, विजांसह पूर्वमोसमी पावसाचा इशारा (यलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. राज्याच्या कमाल तापमानात घट होऊन, ढगाळ हवामान व उकाडा कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.