Onion Market: कांद्याच्या भावात काहीशी सुधारणा

Soybean Market: जागतिक बाजारामध्ये आज सोयाबीनच्या भावात काहीशी सुधारणा झाल्याचे दिसून आले.

Maize, Garlic Market: सध्या मक्याचे भाव टिकून आहेत. मक्याला अनेक बाजारांमध्ये चांगली मागणी आहे. त्यामुळे मक्याचे भाव सध्या स्थिर दिसत आहेत. लसणालाही सध्या चांगला उठाव मिळत आहे. परंतु त्या तुलनेत आवक मात्र कमी दिसत आहे. त्यामुळे लसणाला सध्या चांगला भाव मिळतोय. लसणाचे भाव सध्या तेजीत असल्याने लसूण उत्पादकांना काहीसा दिलासा मिळत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com