Rain Update: आज राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज

Monsoon: मॉन्सूनचा आस राजस्थानच्या गंगानगरपासून, नर्नुल, चुर्क, जमशेदपूर, दिघा ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. गुजरात आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

Weather Update: मंगळवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. आज (ता. १४) राज्यात पाऊस उघडीप देणार असून, मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नगर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, नांदेड जिल्ह्यांत विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com