Video
Milk: खाजगी दूध संघांनकडून दूध दरात १ रुपयांची कपात
Milk Producer: आता खाजगी दूध संघांच्या मनमानी कारभारानं दूध दरात प्रतिलीटर एक रुपयाची कपात करून दर २८ वरुन २७ रुपयांवर आणलेत. त्यामुळं या सगळ्या फेऱ्यात अडकलेल्या दूध उत्पादकांची मेहनत नासलीय.