Vatani Kayada: भावकीतील वाटणी एकत्र करण्याची कारणं कोणती?

legal advice: साधारणपणे, हिंदू एकत्रित कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये एकदा झालेली वाटणी कायमस्वरूपी मानली जाते आणि त्यात फेरबदल करता येत नाही.

family property dispute: वाटणीनंतर प्रत्येक सदस्य आपल्या मिळालेल्या जमिनीचा विकास करतो, जसे की काळी सकस माती टाकणे, जलसिंचनाची व्यवस्था करणे आणि नगदी पिकांचे उत्पादन सुरू करणे. त्यामुळे इतर सदस्यांनी नंतर वाटणी बदलण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता असते. याच कारणामुळे एकदा झालेली वाटणी बदलता येत नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com