Rain Update : आज राज्यात विजांसह पावसाचा इशारा

Monsoon Update : मॉन्सूनचा आस राजस्थानच्या गंगानगर पासून, रोहतक, ओराई, देहरी, पुरुलिया, कमी दाबाचे केंद्र ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे.

Maharashtra Weather Update: उत्तर बांगलादेश आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र कायम असून, ही प्रणाली पश्‍चिम बंगालकडे सरकण्याची शक्यता आहे. मॉन्सूनचा आस राजस्थानच्या गंगानगर पासून, रोहतक, ओराई, देहरी, पुरुलिया, कमी दाबाचे केंद्र ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांजवळ समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर, तसेच गुजरातच्या किनाऱ्याजवळ ४.५ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com