Weather Update: आज विदर्भासह, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा

Vidarbha Rain: मंगळवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भ, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला.

Teamprature: पावसाची उघडीप असलेल्या भागात उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आहे. आज (ता. १३) कोकणातील विदर्भासह, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com