Video
Rain Update : आज राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज
Monsoon Update : माॅन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान असून माॅन्सूनची वाटचाल कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. केरळ, लक्षद्वीप आणि अंदमान आणि निकोबार भागात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला.