Rain Update: उद्या राज्यातील बहुतांशी भागात पावसाचा अंदाज

Monsoon Update: हवामान विभागाने आज कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर अनेक भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला, तर विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागातही जोरदार पाऊस पडेल, असे संकेत आहेत.

Weather Update: मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, नाशिक, नगर, धुळे, जळगाव आणि नंदूरबार जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदड जिल्ह्यातही अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील बुलडणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, अमरावती, नागपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com