Poultry Farming: कोंबड्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी योग्य काळजी घेणे आवश्यक

Poultry Shed Biosecurity: पोल्ट्री शेडमध्ये येणाऱ्या लोकांमार्फतही कोंबड्यांना संसर्गजन्य आजार होऊ शकतो. त्यामुळे बाहेरून आलेल्या लोकांना पोल्ट्री शेडमध्ये प्रवेश देणे टाळावे.

Poultry : कोंबड्यांना संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोंबड्यांची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे शेडमधील सर्व साहित्यांचे वेळोवेळी निर्जंतूकीकरण करून घ्यावे. शेडमध्ये कोंबड्याची जास्त गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. जास्त गर्दी झाल्यास कोंबड्यांना ताण येण्याची शक्यता असते. कोंबड्यांना स्वच्छ आहार देणं आणि स्वच्छ पाणी देणं देखील आवश्यक आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com