Turmeric : हळद पिकाच्या लागवडीपूर्वी जमिनीची 'अशी' करा पूर्वमशागत

Turmeric Crop Care : हळद हे जमिनीत वाढणारे खोड असल्याने जमिन जितकी भुसभुशीत असेल तितके हळदीचे पिक चांगले येते. हळद लागवडीपूर्वी २५ ते ३० सेमीपर्यंत खोल नांगरट करावी. पहिल्या नांगरटीनंतर कमीत-कमी १ ते २ महिन्यांनी दुसरी नांगरट आडवी करावी.

Cultivation of Turmeric : जर दुसऱ्या नांगरटीपूर्वी शेतात मोठी ढेकळे दिसत असल्यास तव्याचा कुळव मारून नंतर नांगरट करावी. तसेच शेतात हेक्टरी ३५ ते ४० टन कुजलेले शेणखत पसरावे. आणखी एक महत्वपूर्ण बाब म्हणजे लागवडीपूर्वी जमीनीमधील बहुवर्षीय तणांचे अवशेष मुळासह काढून नष्ट करावेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com